महाराष्ट्र लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा | Lek Ladki Yojana

महाराष्ट्र लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा


महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही एक योजना आहे ज्या अंतर्गत गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. ही योजना महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी वरदान ठरणार आहे महाराष्ट्र सरकारचे अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर केला.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये करण्यात आली आहे ज्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 ची रोख रक्कम दिली जाईल.

आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती आहेत.

यासाठी पात्रता काय आहेत आणि लेक लाडकी योजना त्याचे फायदे आणि गर्ल्स स्कीम ऑनलाईन कशी लागू करावी त्यामुळे लेक लाडकी योजना ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

ही योजना नुकतीच महाराष्ट्र सरकारच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे त्यामुळे लेक लाडकी योजनेचा फॉर्म अद्याप ऑनलाईन जारी करण्यात आलेला नाही लवकरच या योजनेसाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि एक लाडकी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होईल महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजना ऑनलाइन नोंदणीसाठी गव्हर्मेंट ऑफिशियल पोर्टल वरती नियमित आपण भेट देत रहा.

लेक लाडकी योजना 2023 लाँच करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी परिपत्रक वर्ष 2023 24 महाराष्ट्र शासनाच्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाणार आहे.

लेक लाडकी योजना काय आहे?

महाराष्ट्र शासन गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागे असलेल्या नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक योजना राबवते या योजनांपैकी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे ज्या अंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार एकूण 5 सप्टेंबर उचलेल आणि यासोबतच तिला अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार एकर कमी रोख दिले जातील.

महाराष्ट्र सरकारने म्हटल्याप्रमाणे ही योजना मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे त्यामुळे ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रंगाचे शिधापत्रिका आहेत त्यांनाच या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येणार आहे.

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट :-

  • आर्थिक दुर्बल मुलींना बळकट करण्यासाठी 
  • गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण देण्यासाठी 
  • महाराष्ट्रातील अशिक्षित मुलींना शिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे 
  • मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी 
  • महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण देणे 
  • लेक लाडकी योजनेतून आर्थिक मदत मिळून मुली स्वावलंबी होतील 
  • मुलींना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येईल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे फायदे :-

  1. लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गल्ली गरीब मुलींना शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे.
  2. चांगले शिक्षण मिळाल्याने गरीब मुलींनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत.
  3. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात मुलीच्या जन्मावर पाच हजार रुपये दिले जातील.
  4. जेव्हा मुलगी पहिली वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला 6000 ची रक्कम दिली जाईल.
  5. जेव्हा मुलगी सहाव्या वर्षात प्रवेश घेते तेव्हा तिला सात हजार रुपये मिळतील.
  6. जेव्हा मुलगी अकरावी मध्ये प्रवेश घेते तेव्हा तिला आठ हजार रुपये दिले जातील.
  7. शेवटी जेव्हा लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे होईल तेव्हा तिला पुढील अभ्यासासाठी 75000 ची एकर कमी रोख रक्कम दिली जाईल.


महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता :-

तुम्हाला ही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम त्याची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे तर मग जाणून घेऊया लेक लाडकी योजना चे नियम व पात्रता

  • लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी ही मूळची महाराष्ट्राची असावी.
  • पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या शिधापत्रिका असलेले कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी पात्र असेल.
  • ते नागरिक महाराष्ट्रातील गरीब किंवा मागासवर्गीय असावा.
  • उमेदवार कोणतेही प्रकारच्या कराच्या कक्षेत येऊ नये आणि त्याने कोणताही कर भरू नये.
  • उमेदवाराकडे कार ट्रॅक्टर किंवा मोठे घर इत्यादी कोणत्याही प्रकारचे चार चाकी वाहन नसावे.
  • अर्जदार कोणत्याही सरकारी खात्यात किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा.
  • लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
  • दुसऱ्या अपत्यानंतर आई किंवा वडील दोघांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी असल्यास किंवा दोन्ही मुली असल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना कागदपत्रे :-

लेक लाडकी योजना कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:-

  1. पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका 
  2. मुलीच्या पालकांच्या आधार कार्ड 
  3. पालकांचा मुलीचा फोटो 
  4. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो 
  5. पत्त्याचा पुरावा 
  6. उत्पन्न प्रमाणपत्र 
  7. मोबाईल नंबर 
  8. जीमेल आयडी 
  9. बँक पासबुक

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची वैशिष्ट्ये :-

  • लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाणार आहे 
  • या योजनेच्या माध्यमातून जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे 
  • या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे 
  • ही मदत मिळाल्याने कुटुंबाला मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही 
  • सरकारी रुग्णालयात मुलगी झाली पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून अर्ज करावा लागतो 
  • गरीब कुटुंब कुटुंबात मुलीचा जन्म होणे हे ओझे मानले जाणार नाही 
  • ही योजना राज्यातील जवळच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्वल करेल 
  • समाजातील मुलीं प्रति असलेली विषमता दूर करता येईल 
  • या योजनेमुळे राज्यातील मुलींबाबत सकारात्मक विचार विकसित होईल


महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 अंतर्गत अर्ज कसा करावा

चला तर मग पाहूयात लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

महाराष्ट्र शासनाने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेख लाडकीयोजना सुरू करण्याची घोषणा केली आहे मात्र सरकारने अद्याप योजना राज्यात लागू केलेली नाही ही योजना सरकारकडून लवकरच लागू करण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे.

ज्या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे शासनाकडून लेख लाडकी योजनेअंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज संबंधीची माहिती आपण महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती नेहमी वेळोवेळी तपासावी लागेल.

Lek Ladki Yojana

लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा
लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्रात कोण अर्ज करू शकतो
लेक लाडकी योजना कागदपत्रे